आपल्या मनामधील इच्छा पूर्ण करणारी विश्वप्रार्थना म्हणजे विचारांच एक शास्त्र आहे. प्रपंच चांग आणि परमार्थ सांग करणारी विश्वप्रार्थना आज जगामध्ये अधिक लोकप्रिय झाली आहे. विश्वप्रार्थना ही जीवनामध्ये विना खर्च, विना कष्ट आणि वेळेचा अपव्यय न करणारी असते. विश्वप्रार्थनेमुळे लाखो उद्धवस्त झालेले संसार, लहान-थोर, उच्च स्त्री-पुरुष, सर्व जात धर्म पंत यांना आधार वाटतो आणि त्यांना सुखाचा राजमार्ग देखील दाखवते. सदगुरू श्री वामनराव पै यांनी सांगितलेली विश्वप्रार्थना जर तुम्ही सहा महिने म्हणालात तर तुमच्या जीवनाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांचा हा व्हिडीओ तुम्ही नक्की ऐका आणि तुमची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. -

#amrutbol #satgurushriwamanraopai #lokmatbhakti #WamanraoPai #Satguru #WamanraoPaiPravachan #WamanraoPaiMargdarshan #WamanraoPaiGuidance #WamanraoPaiAmrutbol #WamanraoPaiMantra #WamanraoPaiHaripath #WamanraoPaiKirtan #JeevanvidyaMission
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा